ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
<em>वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण जि.प.मतदार संघातील परुळे येथे शिवार बैठकीचे आयोजन..!</em>

<em>वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण जि.प.मतदार संघातील परुळे येथे शिवार बैठकीचे आयोजन..!</em>

प्रकाशन: 04 Jun 2022 11:03 AM
वाचन संख्या 49

चिंदर | विवेक परब –
मोदी सरकारच्या आठव्या वर्षपुर्ती निमित्त किसान मोर्चा, सिंधुदुर्गच्या वतीने शेतकऱ्यांना मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी शिवार बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
याचाच भाग म्हणून वेंगुर्ले तालुक्यातील परुळे गावात शिवार बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी परुळे पंचक्रोशीतील चिपी, कुशेवाडा, कर्ली, कोरजाई, भोगवे या गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा सरचिटणीस व किसान मोर्चा प्रभारी प्रसंन्ना देसाई यांनी यांनी मोदी सरकारच्या शेतकऱ्यांनसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली तसेच मोदी सरकारच्या योजनांचे जास्तीत जास्त लाभार्थी बनवा असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा चिटणीस निलेश सामंत, तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, जिल्हा का.का.सदस्य वसंत तांडेल, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, युवा मोर्चा ता.अध्यक्ष प्रसाद पाटकर, ता.उपाध्यक्ष निलेश सामंत, प्रकाश राणे, शक्ती केंद्र प्रमुख रुपेश राणे व सुनील चव्हाण, ग्रा.पं.सदस्य संतोष करलकर, महिला मोर्चाच्या प्राजक्ता चिपकर व रक्षीता गोवेकर, तात्या पवार, बुथप्रमुख महेश सावंत, बुथप्रमुख गणपत माधव , साईनाथ माडये , प्रकाश चव्हाण, विठोबा राणे, विठोबा मेस्त्री, महादेव सापळे, सुवर्णा सावंत, मनिषा दुधवडकर, संतोष परुळेकर, सहदेव कदम, जानु बुट्टे, शेखर राणे, आना माडये, धनंजय चव्हाण, तात्या पवार, रघुनाथ करलकर, तानाजी माडये, बबन माडये , धनंजय चव्हाण , संजय परुळेकर, सुधीर पेडणेकर, संदेश पवार, सदाशिव सोनवडेकर, भालचंद्र सारंग, विशाल माधव, सुभाष घोलेकर, प्रथमेश नाईक, बाळा राऊळ, भाऊ परुळेकर इत्यादी भाजपा कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 282

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स