ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्ट, पळसंब वरचीवाडीचा तृतीय वर्धापन दिन होणार थाटात संपन्न..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्ट, पळसंब वरचीवाडीचा तृतीय वर्धापन दिन होणार थाटात संपन्न..!

प्रकाशन: 08 May 2022 05:21 PM
वाचन संख्या 97

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब येथील श्री विठ्ठल रखुमाई देवालयाचा तिसरा वर्धापन दिन सोहळा बुधवार दिनांक ११/५/२०२२रोजी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सकाळी ८.०० वाजता नवग्रहशांती होम व मूर्तीवर अभिषेक , दुपारी १२.०० वाजता महाआरती , तीर्थप्रसाद.
दुपारी १.०० वाजता महाप्रसाद,
सायंकाळी ५.०० वाजता, स्थानिक भजन संध्याकाळी ७.०० वाजता ह.भ.प्र. स्नेहलदिप सामंत बुवा कुडाळ यांचे सुस्वर किर्तन आणि रात्री १०.३० वाजता स्थानिक दशावतार नाट्य मंडळाचे दशावतारी नाटक सादर आहे.

तरी जास्तीतजास्त भाविक व रसिकांनी संपूर्ण सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स