ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पळसंबच्या जयंतीदेवी प्रासादिक भजन मंडळातर्फे श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन … !
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पळसंबच्या जयंतीदेवी प्रासादिक भजन मंडळातर्फे श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन … !

प्रकाशन: 08 May 2022 06:34 PM
वाचन संख्या 35

चिंदर |विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पळसंब येथे प्रतिवर्षाप्रमाणे जयंतीदेवी प्रासादिक भजन मंडळ, पळसंब यांच्यावतीने व सहकार्याने श्री सत्यनारायणाची महापुजा गुरुवारी १२ मे २०२२ ला दुपारी ३.०० वाजता मंदिरात आयोजित करण्यात आली आहे.
गांवठणवाडी येथील श्री जयंतीदेवी मंदिर येथे हा सोहळा संपन्न होणार आहे.
सर्वांनी सहपरिवार, मित्रमंडळीसह तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . रात्रौ १० नंतर ’20×20 डबलबारी’ भजनांचा जंगी सामना आयोजीत करण्यात आला आहे. श्री देव रवळनाथ प्रफुल्ल भजन मंडळ, आडवली (भटवाडी)
बुवा श्री. विनायक भिडे ,गुरुवर्य संदिप लोके, पखवाज गौरव लाड, तबला शुभम मेस्त्री विरुद्ध श्री आई जांभई देवी प्रासादिक भजन मंडळ,पोंभुर्ले-देऊळवाडी बुवा श्री. सुरज खांडेकर, गुरुवर्य बुवा बुवा संदिप पुजारे, बुवा- विजय पुजारे
पखवाज संकेत राऊत तबला साहिल सुतार असे दिग्गज यात सहभागी होत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स