ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आमदार वैभव नाईक यांनी दिली मालवण नगरपरिषदेला भेट.

आमदार वैभव नाईक यांनी दिली मालवण नगरपरिषदेला भेट.

प्रकाशन: 01 May 2022 12:42 PM
वाचन संख्या 63

मालवण | सुयोग पंडित: कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी मालवण नगरपरिषदेला भेट दिली.यावेळी त्यांनी तिथे उपस्थित कार्यकर्ते,पदाधिकारी व नगरसेवक यांच्याशी नगरपरिषदेच्या विकास कामांबद्दल चर्चा केली.

अतिशय अनौपचारिक पद्धतीने व खुल्या वातावरणात झालेल्या चर्चेमध्ये आमदार वैभव नाईक यांनी मालवणच्या विविध प्रभागातील नगरसेवकांशी प्रत्यक्ष वैयक्तिक तथा ‘वन टू वन’ संवाद साधून प्रत्येक प्रभागातील समस्या व मागण्यांबाबत चर्चा केली.यावेळी आमदारांचे स्वीय सहाय्यक नितीन राऊळ यांच्यासह मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर,माजी बांधकाम सभापती व नगरसेवक यतीन खोत, माजी बांधकाम सभापती व नगरसेवक मंदार केणी , विशेष कार्यकारी दंडाधिकारी तपस्वी मयेकर , शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शिवसेना पदाधिकारी किरण वाळके, भाई कसवकर, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, माजी नगरसेवक पंकज सादये,पत्रकार व इतर मान्यवर उपस्थित होते. नगरपरिषदेच्या पटांगणात झालेल्या या चर्चेमधून मालवण नगरपरिषदेतील आवारातल्याही आगामी कामांची चर्चा झाली.

Article image
Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स