ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर व छत्रपती यशवंतराव होळकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त गुंफण सोहळा…!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर व छत्रपती यशवंतराव होळकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त गुंफण सोहळा…!

प्रकाशन: 27 Apr 2022 11:17 AM
वाचन संख्या 112

ॠणानुबंध सामाजिक संस्थेच्यावतीने डोंबिवलीत सोहळ्याचे आयोजन...!

वैभववाडी / नवलराज काळे : ऋणानुबंध सामाजिक संस्था (रजि.) यांच्या वतीने श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर व छत्रपती यशवंतराव होळकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त गुंफण सोहळा http://localhost/news/public/uploads/2022 आयोजित करण्यात आला आहे. 1 मे दिवशी हा सोहळा डोंबिवलीत संपन्न होत आहे.

समाजाच्या शाश्वत विकासाचे सखोल चिंतन करून सदर चिंतनाचा सर्व कक्ष बाजूने पाठलाग करणे म्हणजे समाजसुधारणेसाठी टाकलेले भक्कम पाऊल होय आणि याचाच एक भाग म्हणजे हा कार्यक्रम आहे असे आयोजकांनी सांगितले आहे.
या कार्यक्रमामध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर व छत्रपती यशवंतराव होळकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात येणार असून या कार्यक्रमात ऋणानुबंध पुरस्कार http://localhost/news/public/uploads/2022 प्रदान सोहळा संपन्न होणार आहे. ऋणानुबंध कलामंच यांच्याकडून विविध कलांचा आविष्कार सदर कार्यक्रमात संपन्न होणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी दिनांक 1 मे http://localhost/news/public/uploads/2022 रोजी संध्याकाळी चार ते आठ यादरम्यान ३८ कुडाळदेशकर भवन सभागृह स्वामीनारायण मंदिराच्या बाजूला परेल आर मार्ट जवळ, राजकजी पथ पहिली लाईन रामनगर डोंबिवली पूर्व येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स