ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पुरळ गिर्ये विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी उपसभापती रविंद्र तिर्लोटकर यांची बिनविरोध निवड...!

पुरळ गिर्ये विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी उपसभापती रविंद्र तिर्लोटकर यांची बिनविरोध निवड...!

प्रकाशन: 27 Apr 2022 12:31 PM
वाचन संख्या 54

वैभववाडी | नवलराज काळे : पुरळ गिर्ये विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी माननीय उपसभापती रविंद्र तिर्लोटकर यांची बिनविरोध निवड झाली असून व्हाईस चेरमनपदी भरत पुरळकर 5 विरूद्ध 6 मतांनी विजयी झाले. या वेळी सचिव विश्वनाथ , तिर्लोटकर संचालक सुरेश देवळेकर सौ रविना तिर्लोटकर,राजन घाडी संतोष मणचेकर , मंगेश गावकर प्रदीप पुरळकर,दयानंदन राघव, सत्यवान पुजारे, काका घाडी आदी ग्रामस्थ उपस्थित होते निवडणुक अधिकारी म्हणून जाधव यांनी काम पाहीले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स