हडपिड येथील मठात २८ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा..!
शिरगांव | संतोष साळसकर : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी – मुंबई संचालित देवगड तालुक्यातील हडपीड श्री स्वामी समर्थ मठात गुरुवार दि. २८ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यादिवशी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत पादुका पूजन,अभिषेक,होमहवन.स. १०.३० ते १२ वा. नामस्मरण. दु.१२ ते १ वा. महाआरती. १ ते ३ वा. महाप्रसाद. सायं. ४ ते ७.३० वा.स्थानिक सुस्वर भजने. रात्री ८ ते ८.३० वा. महाआरती.आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.तरी या सोहळ्याला सर्व स्वामी भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई ,श्री स्वामी समर्थ मठ हडपीड- देवगड कार्यकारी गाव समिती,श्री स्वामी समर्थ कार्यकारी सभासद मुंबई यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे,संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर,विश्वस्त खजिनदार ज्ञानेश्वर राऊत यांनी केले आहे.
शिरगांव / संतोष साळसकर : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी – मुंबई संचालित देवगड तालुक्यातील हडपीड श्री स्वामी समर्थ मठात गुरुवार दि. २८ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण
यादिवशी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत पादुका पूजन,अभिषेक,होमहवन.स. १०.३० ते १२ वा. नामस्मरण. दु.१२ ते १ वा. महाआरती. १ ते ३ वा. महाप्रसाद. सायं. ४ ते ७.३० वा.स्थानिक सुस्वर भजने. रात्री ८ ते ८.३० वा. महाआरती.आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.तरी या सोहळ्याला सर्व स्वामी भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई ,श्री स्वामी समर्थ मठ हडपीड- देवगड कार्यकारी गाव समिती,श्री स्वामी समर्थ कार्यकारी सभासद मुंबई यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे,संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर,विश्वस्त खजिनदार ज्ञानेश्वर राऊत यांय
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)