कुडाळात साप्ताहिक विवेक प्रकाशित विशेषांकाचा प्रकाशन सोहळा...!
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे साप्ताहिक विवेक प्रकाशित ‘शिवऋषींची शिवसृष्टी’ या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा आयोजीत करण्यात आला आहे.
शनिवार दिनांक 23 एप्रिलला सकाळी 08:30 ते 09:15 अशी या कार्यक्रमाची वेळ असून पुरुषोत्तम सभागृह, माधुर्य खानावळ ,शिवाजीनगर , कुडाळेश्वर मंदिर रस्ता,कुडाळ हे या सोहळ्याचे स्थळ आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून वैद्य श्री.परिक्षीत शेवडे संबोधीत करणार असल्याचे समजते.
या विशेषांकास जास्तीतजास्त लोकांनी उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन कुडाळ येथील साहित्यिक सौ.अंजली कुलकर्णी मुतालिक यांनी समाज माध्यमातून केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
श्री. दत्ता सामंत यांनी दिवंगत दामिनी पालव हिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन.
कसाल येथे १ नोव्हेंबर रोजी पहिले घुंगुरकाठी जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन.
आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश
आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ ताल...
मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक