ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
मसुरे देऊळवाडा येथे २२ रोजी धार्मिक कार्यक्रम..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मसुरे देऊळवाडा येथे २२ रोजी धार्मिक कार्यक्रम..!

प्रकाशन: 19 Apr 2022 05:41 PM
वाचन संख्या 129

रात्री 10 वाजता ‘पापनाशिनी!’

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे देऊळवाडा नाडाळ येथे २२ एप्रिल रोजी सार्वजनिक सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ७ वा. सत्यनारायणाची पूजा,आरती व तीर्थप्रसाद, रात्रौ ८ ते १० वा. पंचक्रोशीतील सुश्राव्य भजने, रात्रौ ठीक १० वाजता अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ले यांचा पौराणिक “पापनाशिनी” हा नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स