ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कोकण रेल्वेतील "त्या दोन बॅग्जसाठी" मालवणच्या सौ.रुपा राजेश कुडाळकर यांचे विशेष आवाहन...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कोकण रेल्वेतील "त्या दोन बॅग्जसाठी" मालवणच्या सौ.रुपा राजेश कुडाळकर यांचे विशेष आवाहन...!

प्रकाशन: 20 Mar 2022 10:25 AM
वाचन संख्या 450

मालवण | सुयोग पंडित : कोकण रेल्वेच्या 01164 सावंतवाडी दादर हाॅलिडे एक्स्प्रेस ट्रेनमध्ये छायाचित्रात असणार्या दोन बॅग्ज सापडल्या आहेत.

या बॅग्जमध्ये ‘नंदिनी कलेक्शन, मालवण’ ,या प्रसिद्ध दुकानाच्या पिशव्या असल्याने त्या बॅग्जविषयी सौ. नंदिनी कलेक्शनच्या मालक सौ.रुपा राजेश कुडाळकर यांच्याशी संपर्क साधला गेला असून त्या बॅग्ज सौ.रुपा राजेश कुडाळकर यांच्याकडे जमा केल्या जाणार आहेत अशी माहिती मिळाली आहे.

या बॅग्जच्या मूळ मालक व्यक्तिंनी यासाठी सौ. रुपा राजेश कुडाळकर ( 97652 19177 ) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सौ.रुपा राजेश कुडाळकर यांनी केले आहे

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स