मुणगे तिठा येथे रिक्षा चालक मालक संघाच्यावतीने १० फेब्रुवारी रोजी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मुणगे येथील रिक्षा चालक मालक संघाच्या वतीने १० फेब्रूवारी रोजी श्री भगवती हायस्कूल तिठा येथे सत्यनारायण महापुजे निमित्त विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत.सकाळी ९ वा. श्री सत्यनारायण महापुजा, १०.३० वा. आरती, दुपारी ३ वा. हळदी कुंकु समारंभ, सायं. ७ ते ९ स्थानिक भजने, रात्री १० वा. २०- २० डबलबारी भजन सामना बुवा दुर्वास गुरव ( परेल-मुंबई) विरुद्ध बुवा अरुण घाडी ( कुडाळ- पावशी) या दोहोंच्यात होणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)