ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवण येथे महिलेला गंभीर अपघात

मालवण येथे महिलेला गंभीर अपघात

प्रकाशन: 13 Aug 2021 12:28 PM
वाचन संख्या 124

मालवण | वैभव माणगांवकर: मालवण शहरातील भरड नाका येथे आज सकाळी पावणे अकराच्या दरम्यान परब इलेक्ट्रॉनिक्स समोरील रस्त्यावर भरड येथीलच रहिवासी असलेल्या महिला तारामती विष्णू परकर (75) यांच्या पायावरुन  कोल्हापूर पासिंगच्या  आयशर ट्रकाचे (एम एच.09  बि.सी.9815) मागील चाक गेल्याने महिलेला गंभीर ईजा झाली.
घटनास्थळीच महिलेचा पाय मोडल्याचे दिसत होते.
आयशर चालक सचिन कांबळी हा कोल्हापूरहून मालवण बाजारपेठेकडे येत होता.
ही घटना घडताच घटनास्थळी एकच गर्दी झाली आणि महिलेला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकाही दाखल झाली.
स्थायिक तरुणांच्या मदतीने महिलेला नवांगुळ हाॅस्पिटल,कुडाळ येथे दाखल करण्यात आले आहे..
सदर घटनेचा तपास पोलिस श्री परब,श्री टेंबुलकर करत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स