रमेश आंगणे यांचे निधन
मसुरे । प्रतिनिधी : आंगणेवाडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व रिक्षा व्यावसाईक रमेश कृष्णकांत आंगणे (६४ वर्ष) यांचे मुंबई येथे निधन झाले. आंगणेवाडी येथील विविध कार्यक्रमात त्यांचे सक्रिय योगदान असायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)