ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.उदय सामंत  सिंधुदुर्ग दौऱ्यावर .

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.उदय सामंत सिंधुदुर्ग दौऱ्यावर .

प्रकाशन: 14 Jan 2022 08:33 PM
वाचन संख्या 125

ओरोस | प्रतिनिधी: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे रविवार दि. 16 जानेवारी http://localhost/news/public/uploads/2022 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार दि. 16 जानेवारी http://localhost/news/public/uploads/2022 रोजी सकाळी 8.00 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून मोटारीने वैभववाडी, जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता शिवसेना शाखा वैभववाडी येथे आगमन व वाभवे- वैभववाडी नगरपंचायत प्रमुख कार्यकर्त्यासमवेत बैठक. सकाळी 11.00 वाजता वैभववाडी येथून मोटारीने कुडाळ जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता कुडाळ शहर येथे मा.आ.श्री. वैभव नाईक यांचेसमवेत कुडाळ नगरपंचायत- प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत बैठक. दुपारी 2.00 वाजता राखीव. दुपारी 2.30 वाजता कुडाळ येथून मोटारीने देवगडकडे प्रयाण. दुपारी 4.00 वाजता देवगड येथे आगमन व देवगड –जामसंडे मळई नगरपंचायत – प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत बैठक. सायंकाळी 5.00 वाजता देवगड येथून मोटारीने रत्नागिरी कडे प्रयाण.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स