ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्रि तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांचा सिंधुदुर्ग दौरा.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

उच्च व तंत्रशिक्षण मंत्रि तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांचा सिंधुदुर्ग दौरा.

प्रकाशन: 09 Dec 2021 06:13 PM
वाचन संख्या 35

ओरोस / प्रतिनिधीता : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दि. 10 व 11 डिसेंबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि. 10 डिसेंबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी दुपारी 1.05 वा. एअर इंडिया विमानाने सिंधुदुर्ग विमानतळ, चीपी , ता. वेंगुर्ला येथे आगमन व मोटारीने ओरोस-सिंधुदुर्गकडे प्रयाण, दुपारी 2.30 वा. ओरोस येथे आगमन व जिल्हाधिकारी कार्यालय येथे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात, “महा आवास अभियान ग्रामीण सन http://localhost/news/public/uploads/2021-22” अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेस उपस्थिती, दुपारी 3 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोविड 19 / ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजना व लसीकरणाबाबत आढावा बैठक, दुपारी 3.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे शासकीय योजनेंतर्गत भात खरेदी करण्यासंदर्भात संयुक्त बैठक, दुपारी 4.30 वा. ओरोस-सिंधुदुर्ग येथून मोटारीने कुडाळकडे प्रयाण, सायं.5 वा. कुडाळ शहर येथे आमदार वैभव नाईक यांच्यासमवेत कुडाळ नगरपंचायत अंतर्गत प्रभाग निहाय शहर कविलगांव, बाजारपेठ, भैरववाडी, लक्ष्मीवाडी, श्रीरामवाडी – प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक, सोईनुसार कुडाळ येथून मोटारीने वेंगुर्लाकडे प्रयाण, रात्री सोईनुसार वेंगुर्ला येथे आगमन व राखीव.

शनिवार दि. 11 डिसेंबर http://localhost/news/public/uploads/2021 रेजी सकाळी 9.30 वा. वेंगुर्ला येथून मोटारीने दोडामार्गकडे प्रयाण, सकाळी 10.30 वा. वसंत सांस्कृतिक केंद्र, दोडामार्ग येथे कसई – दोडामार्ग नगरपंचायत प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक, सकाळी 11.30 वा. दोडामार्ग येथून मोटारीने ओरस-सिंधुदुर्गकडे प्रयाण, दुपारी 12.30 वा. शरद कृषी भवन ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्हा बँक आढावा व अहवाल प्रकाशन, दुपारी 2 वा. ओरोस – सिंधुदुर्ग येथून मोटारीने देवगड -जामसंडेकडे प्रयाण, दुपारी 3.30 वा. आगमन व मोरेश्वर गोगटे सांस्कृतिक भवन हॉल, जामसंडे येथे देवगड – जामसंडे नगरपंचायत – प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत बैठक, दुपारी 4.30 वा. देवगड – जामसंडे येथून मोटारीने वैभववाडीकडे प्रयाण, सायं. 5.30 वा. शिवसेना शाखा, वैभववाडी येथे वाभवे – वैभववाडी नगरपंचायत – प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत बैठक, सायं. 7 वा. वैभववाडी येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स