ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून संविता आश्रमास संगणक संच केला प्रदान

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून संविता आश्रमास संगणक संच केला प्रदान

प्रकाशन: 20 Nov 2021 12:00 PM
वाचन संख्या 48

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य

ब्युरो न्यूज | विवेक परब : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९ व्या स्मृतीदिनानिमित्त पणदूर येथील संविता आश्रम निराधार संस्थेस आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून संगणक संच प्रदान करण्यात आला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष अतुल बंगे, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, पंचायत समिती उपसभापती जयभारत पालव यांनी संविता आश्रमास भेट देऊन व्यवस्थापकांकडे संगणक संच सुपूर्द केला. संविता आश्रमातील सर्वच सदस्यांकडून या संगणकाच्या मदतीबद्दल समाधान आणि आनंद व्यक्त व्यक्त झाला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स