ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
ऍम्ब्युलन्स व्यावसायिक सिरील फर्नांडिस यांचे निधन.

ऍम्ब्युलन्स व्यावसायिक सिरील फर्नांडिस यांचे निधन.

प्रकाशन: 18 Jul 2025 03:27 PM
वाचन संख्या 232

कणकवली | ब्यूरो न्यूज : कणकवली शहरातील ऍम्ब्युलन्स व्यावसायिक सिरील गॅब्रीएल फर्नांडिस ( वय ५८, रा. फणसवाडी,वरवडे ) यांचे अल्पशा आजाराने वैद्यकीय उपचारा दरम्यान गोवा बांबुळी येथे शुक्रवार, १८ जुलै रोजी पहाटे निधन झाले.

सिरील फर्नांडिस हे ऍम्ब्युलन्स व्यावसायिक म्हणून कणकवली शहरात परिचित होते. वरवडे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंचपदही त्यांनी भूषविले होते. गोवा बांबुळी येथे मागील काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान आज पहाटे त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, असा परिवार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स