ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये खारेपाटण हायस्कूलची कु. स्वरा डोळ हिचा जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये ७३ वा क्रमांक.

शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये खारेपाटण हायस्कूलची कु. स्वरा डोळ हिचा जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये ७३ वा क्रमांक.

प्रकाशन: 14 Jul 2025 08:45 PM
वाचन संख्या 204

खारेपाटण | ब्यूरो न्यूज : फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये खारेपाटण हायस्कूल मधील कु. स्वरा मिलिंद डोळ या विद्यार्थिनीने ७०.६६ टक्के गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये ७३ वा क्रमांक प्राप्त केला आहे. या यशामुळे स्वराला शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.

यावेळी स्वराला खारेपाटण हायस्कूल मधील शिक्षक श्री. ठाकूर व सौ. अमृते यांचे मार्गदर्शन लाभले. खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष श्री. भाऊ राणे, सचिव श्री. महेश कोळसुलकर, सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक श्री. संजय सानप, श्री. राऊत व शिक्षक वर्ग यांच्याकडून स्वराचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स