भास्कर दिगंबर पारकर कालवश.
विविध क्षेत्रातून शोक व्यक्त.
कणकवली | ब्यूरो न्यूज : कणकवली येथील भास्कर दिगंबर पारकर (वय, ८३ वर्षे) यांचे २ जुलै रोजी, पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास, अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, पारकर यांचे ते वडिल होत.
भास्कर दिगंबर पारकर यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)