सेवानिवृत्त बॅंक कर्मचारी सतीश सुरेश कासले यांचे निधन.
सेवानिवृत्त बॅंक कर्मचारी सतीश सुरेश कासले यांचे निधन.
मालवण | प्रतिनिधी : वडाचापाट बोद्धवाडी येथील रहिवासी व सध्या मालवण कोळंब - कातवड येथे वास्तव्यास असलेले भुूविकास बॅंकचे सेवानिवृत्त कर्मचारी सतीश सुरेश कासले (६२ वर्षे) यांचे सोमवारी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी संध्याकाळी उपचारादरम्यान पडवे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, मुलगी, जावई नातवंडे, भाऊ, भावजय, बहीण, पुतणे, पुतणी असा परिवार आहे. पत्रकार संग्राम कासले व मालवण न्यायालयीन कनिष्ठ लिपिक सौ. सुविधा जाधव यांचे ते वडील होत तसेच विवेक जाधव यांचे ते सासरे होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)