ताज्या बातम्या
हा खरा राष्ट्रभक्त कलाकार आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नाही : पालकमंत्री नितेश राणे आनंदव्हाळ - कर्लाचाव्हाळ येथे वनराई बंधारा. मुणगे गावचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ भजनीबुवा सुरेश बोरकर यांचा सत्कार. श्री घुमडाई देवी मंदिरात १२ व १३ ऑक्टोबर रोजी सर्वांच्या कल्याणासाठी नवचंडी याग. मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्रिक तपासणी सुविधा पूर्ववत. ॲड. देवदत्त परुळेकर यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा अध्यात्मिक वाङ्मय पुरस्कार जाहीर. सेवानिवृत्त बॅंक कर्मचारी सतीश सुरेश कासले यांचे निधन. श्री भैरवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त भजन महोत्सव. व्हाॅइस ऑफ मीडिया दोडामार्गच्या वतीने श्रमदानातून बंधारा. ‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
हा खरा राष्ट्रभक्त कलाकार आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नाही : पालकमंत्री नितेश राणे
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

हा खरा राष्ट्रभक्त कलाकार आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नाही : पालकमंत्री नितेश राणे

हा खरा राष्ट्रभक्त कलाकार आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नाही : पालकमंत्री नितेश राणे 

Article image

अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून दिवंगत नाना पाटेकर यांच्यासोबतचे संग्रहीत छायाचित्र सामाईक करत शोक व्यक्त.


ब्यूरो न्यूज : सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर डिजिटल सामाजिक माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. एका विशेष श्रद्धांजली पोस्ट द्वारे, पालकमंत्री नितेश राणे यांनी अभिनेते नानांसोबतचे एक छायाचित्र सामाईक तथा शेअर केले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी नाना पाटेकर यांचे वर्णन, अभिनयातील वादळ, रोखठोक बाणा आणि शेतकऱ्यांच्या हाकेला धावून जाणारा सहृदयी माणूस असे केले आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनाने अवघा महाराष्ट्र पोरका झाला आहे असेही पालकमंत्री नितेश राणे यांनी डिजीटल त्या पोस्टमधील शोकसंदेशाद्वारे सांगितले आहे. 


'क्रांतिवीर' ते 'नटसम्राट' असा प्रवास गाजवणारा हा खरा राष्ट्रभक्त कलाकार आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नाही आणि त्यांच्या जाण्याने झालेली हानी कधीही भरून न येणारी आहे असे नमूद करून पालकमंत्री नितेश राणे यांनी नाना पाटेकर यांना विनम्र श्रद्धांजली व भावपूर्ण आदरांजली वाह्यली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स