पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री देवी भगवती मंदिर येथे अभिषेक पूजा.
मसुरे | प्रतिनिधी : राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मुणगे ग्रामदेवता श्री देवी भगवती मंदिर येथे अभिषेक पूजा करण्यात आली.
यावेळी बुथ अध्यक्ष गोविंद सावंत, निषाद परूळेकर, पुरषोत्तम तेली, प्रकाश मुरकर, दिगंबर बागवे, श्रीपाद बागवे, माजी सरपंच साक्षी गुरव , धर्माजी आडकर, अनिल धुवाळी, बाळा मसुरकर, आनंद घाडी , भगवती देवस्थान उपाध्यक्ष दिलीप महाजन, कृष्णा गुरव, आपा घाडी, दत्ता जोशी आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)