मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिल्या शुभेच्छा.
ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी, ‘ओम गणेश’ निवासस्थान येथे भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना मालवण प्रमुख तथा माजी नगरसेवक दीपक पाटकर व पदाधिकारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)