"एक पेड़ माँ के नाम" अभियानांतर्गत कुडाळ पडवे येथे वृक्षारोपण.
सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “एक पेड़ माँ के नाम” या अभियानांतर्गत कुडाळ-पडवे येथील SSPM मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, कुलकर्णी व हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)