ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्री भगवती हायस्कूल, मुणगे येथे योग दिन संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

श्री भगवती हायस्कूल, मुणगे येथे योग दिन संपन्न.

प्रकाशन: 21 Jun 2025 09:03 PM
वाचन संख्या 40

मसुरे | प्रतिनिधी : आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे व मानसिक तणावाचे मोठे ओझे असते. अशा परिस्थितीत त्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होतो. अभ्यासात लक्ष केंद्रित ठेवणे, दीर्घकाळ मन एकाच गोष्टीवर स्थिर ठेवणे हे आजच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे. या समस्येवर सर्वोत्कृष्ट उपाय म्हणजे योगसाधना, असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक संघ आचराचे अध्यक्ष व योग शिक्षक अशोक कांबळी यांनी केले. श्री भगवती हायस्कूल, मुणगे येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता.

यावेळी व्यासपीठावर माजी मुख्याध्यापक व शालेय समिती सदस्य संजय बांबूळकर, ज्येष्ठ शिक्षिका गौरी तवटे, हरिदास महाले, रश्मी कुमठेकर, नामदेव बागवे, स्वप्नील कांदळगावकर, सुविधा बोरकर, मनोज मुणगेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कांबळी यांनी विविध योगासनांच प्रात्यक्षिक करून दाखवले त्याचबरोबर शालेय समिती सदस्य संजय बांबूळकर यांनी दैनंदिन योग करण्याचे महत्व विषद केले.

यावेळी अशोक कांबळी यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. सूत्रसंचालन गौरी तवटे तर आभार प्रसाद बागवे यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 446

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स