ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
सांस्कृतिक लोककला मंच, दोडामार्गच्या वतीने गायन, वादन, नृत्य आणि अभिनय विषयक प्रशिक्षण.

सांस्कृतिक लोककला मंच, दोडामार्गच्या वतीने गायन, वादन, नृत्य आणि अभिनय विषयक प्रशिक्षण.

प्रकाशन: 21 Jun 2025 02:56 PM
वाचन संख्या 199

दोडामार्ग | प्रतिनिधी : सांस्कृतिक लोककला मंच, दोडामार्ग यांच्या वतीने कला – कौशल्य संगीत विद्यालय अंतर्गत गायन, वादन, नृत्य आणि अभिनय या विषयांवर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. संगीत, अभिनय, नृत्य क्षेत्रातील अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांमार्फत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सदरचे प्रशिक्षण झरेबांबर विमानतळ (श्री.संजय तुकाराम सुतार यांच्या निवासस्थानी) होणार आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी सांस्कृतिक लोककला मंच, दोडामार्गचे अध्यक्ष श्री. शंकर जाधव (९७६३३७९३०६/९४२३५१५०११), सचिव श्री. सागर नाईक ( ७५१७६९६३७४), सहसचिव श्री. विलास आईर (८६५७६९१५७०), खजिनदार श्री. महेश पारधी (९४२१२६५८९६), सल्लागार श्री. संजय सुतार (८७८८३९९७६९) यांच्याशी संपर्क साधावा.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स