नाशिकवासियांची प्रतिक्षा संपली..!
नाशिकवासियांची प्रतिक्षा संपली..!
शालिमार परिसरात 'सिग्नेचर युनिसेक्स सलून ॲन्ड अकॅडमी'चा २६ ऑक्टोबर रोजी उद्घाटन सोहळा.
नाशिक : नाशिक येथे 'सिग्नेचर युनिसेक्स सलून ॲन्ड अकॅडमी'चा भव्य उद्घाटन सोहळा सोमवार, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. नाशिक शहरातील, शालिमार परिसरातल्या रूपमिलनजवळच्या राजघराना मेन्सवेअरच्या वरच्या मजल्यावर, सायंकाळी ५ वाजता हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
किरण विजय पंडित व शुभांगी डाके यांनी ह्या सोहळ्यासाठी उपस्थितीचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी 7030742204 ह्या क्रमांकावर संपर्क साधता येऊ शकतो.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
'दुकानदारांनो सावधान...!'
'दुकानदारांनो सावधान...!'ज्येष्ठ पर्यटन व्यावस...
कसाल येथे १ नोव्हेंबर रोजी पहिले घुंगुरकाठी जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन.