ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार निलेश राणेंचे अणाव ग्रामस्थांनी मानले आभार.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार निलेश राणेंचे अणाव ग्रामस्थांनी मानले आभार.

प्रकाशन: 05 Jun 2025 05:11 PM
वाचन संख्या 36

अणाव रामेश्वर मंदिर येथे ‘क’ वर्ग पर्यटन अंतर्गत मंदिर परिसरात पेवर ब्लाॅकस् बसवण्याचे काम.

कुडाळ | ब्यूरो न्यूज : कुडाळ तालुक्यातील अणाव रामेश्वर मंदिर हे ‘क’ वर्ग पर्यटन असून हे धार्मिक पर्यटन स्थळ पर्यटनदृष्ट्या विकसित व्हावे यासाठी अणाव देवस्थान कमिटीच्या वतीने आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन निधी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आमदार निलेश राणे यांनी पहिल्या टप्यात पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता.

या निधीतून मंदिर परिसरात ( पेविंग) पेवर ब्लॉक बसविण्याच काम सुरू असून लवकरच हे काम पूर्ण होईल. आमदार निलेश राणे यांनी रामेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अणाव ग्रामस्थ यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत अशी माहिती मिळत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स