ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
करंजे नारकर वाडीतील श्री ब्राम्हण देव मंदिर उत्सव.

करंजे नारकर वाडीतील श्री ब्राम्हण देव मंदिर उत्सव.

प्रकाशन: 09 May 2025 11:57 AM
वाचन संख्या 82

ज्येष्ठ अभिनेत्री अक्षता कांबळी यांची उपस्थिती.

कणकवली | ब्यूरो न्यूज : करंजे नारकर वाडी येथील श्री ब्राम्हण देव मंदिरचा उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात वाडीतील ज्येष्ठ नाट्यकर्मी करंजे गावचे सुपुत्र असलेले संतोष काणेकर यांचा अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ महिला आणि पुरुष यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला.

नारकरवाडी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष अजित काणेकर, उपाध्यक्ष प्रवीण बोभाटे, सचिव लक्ष्मण नारकर , अजित बोभाटे यांनी मंडळाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स