मालवण बस स्थानकाचे सर्वेक्षण.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठारे स्वच्छ, सुंदर बसस्थान अभियान
मालवण | ब्यूरो न्यूज : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठारे स्वच्छ, सुंदर बसस्थान अभियान २०२५ अंतर्गत चार सदस्यीय सर्वे्षण समिती मार्फत मालवण बस स्थानाचे सर्वे्षण रण्यात आले. बस स्थानात असणाऱ्या सेवा सुविधा, स्वच्छता यांसह अन्य बाबींची पाहाणी रण्यात आली.
यावेळी रत्नागिरी विभागीय वाहतू अधि शंर यादव, विभागीय र्मचारी वर्ग अधिारी राजेश्वर जाधव, सर्वे्षण समिती पत्रार सदस्य अमित खोत, प्रवासी मित्र अनंत सामंत या चार सदस्यीय समिती मार्फत बसस्थान इमारत व परिसराची पाहाणी सर्वे्षण रून मूल्यांन रण्यात आले. यावेळी आगार व्यवस्थाप अनिरुद्ध सूर्यवंशी, स.वा. नि. सतीश वाळे, विनोद शंरदास, वरिष्ठ लिपि दिलीप हिंदळेर आदी उपस्थित होते.
परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार सन २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानांवर “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठारे” स्वच्छ, सुंदर बसस्थान हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियान स्पर्धात्म स्वरुपात असून उत्ृष्ट बसस्थानांना रोख ब्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. अभियानाचा ृती ालावधी २३ जानेवारी, २०२५ ते ३१ डिसेंबर, २०२५ असा आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नाशि, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती अशा ६ प्रादेशि स्तरावर व एत्रित अंतिम स्पर्धा राज्यपातळीवर आयोजित रण्यात आली आहे.
प्रादेशि स्तरावर अ वर्ग बस स्थान अनु्रमे प्रथम १० लाख (फिरता चष व प्रशस्तीपत्र), द्वितीय ५ लाख, तृतीय २ लाख ५० हजार. ब वर्ग बस स्थान अनु्रमे प्रथम ५ लाख (फिरता चष व प्रशस्तीपत्र), २ लाख ५० हजार, १ लाख ५० हजार. वर्ग बस स्थान अनु्रमे प्रथम १ लाख (फिरता चष व प्रशस्तीपत्र), ५० हजार, २५ हजार अशी पारितोषि आहेत.
राज्य स्तरावर विजेत्या बसस्थानांना अ वर्ग प्रथम १ ोटी (चष प्रशस्तीपत्र), ब वर्ग प्रथम ५० लाख (चष व प्रशस्तीपत्र), वर्ग बस स्थान प्रथम २५ लाख (चष व प्रशस्तीपत्र) अशी पारितोषिे आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)