ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मिताली परबचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केले अभिनंदन.

मिताली परबचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केले अभिनंदन.

प्रकाशन: 05 Jan 2025 01:07 PM
वाचन संख्या 194

प्रतिनिधी : कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावची सुकन्या मिताली हर्षिता हरिश्चंद्र परब हिने सनदी लेखापाल (चार्टर्ड अकौंटंट) या परीक्षेत उत्तीर्ण होत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल शनिवारी माजी आमदार वैभव नाईक यांनी तिच्या निवासस्थानी भेट देऊन अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, संतोष पाटील, पूजा सर्वेकर, ऍड. आनंद परब, अजित सर्वेकर, वृषाली तोरसकर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स