ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मुंबईस्थित कुडाळ मालवण वासियांची माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक १६ डिसेंबर रोजी मुंबई शिवसेना भवन येथे बैठक.

मुंबईस्थित कुडाळ मालवण वासियांची माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक १६ डिसेंबर रोजी मुंबई शिवसेना भवन येथे बैठक.

प्रकाशन: 15 Dec 2024 12:09 PM
वाचन संख्या 115

मुंबईस्थित कुडाळ मालवण वासियांना बैठकीला उपस्थित राहण्याचे जिल्हाप्रमुख संजय पडते व स्वीय सहाय्यक पंढरीनाथ तावडे यांचे आवाहन.

प्रतिनिधी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ मालवण मतदारसंघातील मुंबई येथे वास्तव्यास असलेले शिवसेना पदाधिकारी, चाकरमानी, ग्रामविकास मंडळांचे सदस्य व शिवसैनिक यांची बैठक सोमवार दि. १६ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता शिवसेना भवन दादर मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, विरार, वसई व मुंबईच्या इतर भागात वास्तव्यास असलेल्या मुंबईस्थित कुडाळ मालवण वासियांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय पडते व स्वीय सहाय्यक पंढरीनाथ तावडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी पंढरी तावडे ( मोबा : ९३२२९०९२७७ ) यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती देण्यात आली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स