ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नेरुर वाघोसेवाडी अंगणवाडीला सोळा प्रतिमा भेट.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

नेरुर वाघोसेवाडी अंगणवाडीला सोळा प्रतिमा भेट.

प्रकाशन: 09 Nov 2024 12:28 AM
वाचन संख्या 167

कुडाळ | देवेंद्र गावडे : कुडाळ तालुक्यातील नेरुर वाघोसेवाडी अंगणवाडीला नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळाकडून देवता, महाराज, क्रांतिकारक, नेते, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सोळा विविध प्रकारच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. ह्या सर्व प्रतिमा अंगणवाडी सेविका सौ. अमिता नेरुरकर यांच्याकडे सुपुर्त करण्यात आल्या. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी या बद्दल मंडळाचे आभार मानले.

यावेळी श्री.अनिल नेरुरकर, अंगणवाडी सेविका सौ. अमिता नेरुरकर, अंगणवाडी मदतनीस सौ. अनिता फर्नांडिस, नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळ अध्यक्ष श्री. प्रकाश हळदणकर, सचिव श्री रामचंद्र शृंगारे, मंजुनाथ फडके, निकेत शृंगारे, सूरज शृंगारे, राजु मोडक, प्रवीण राऊळ, दिव्येश खवणेकर, कुणाल नांदोसकर,समिक्षा पालव, गुरुनाथ पालव, विद्यार्थीनी अंजली शृंगारे मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स