शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली व परशुराम उपरकर यांचा आमदार वैभव नाईक उद्या कुडाळ येथे करणार सत्कार.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे केले आवाहन.
श्री. संजय पडते ( जिल्हाप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.)
मालवण | प्रतिनिधी : कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या माजी आमदार परशुराम उपरकर व राजन तेली यांचा भव्य सत्कार समारंभ कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे दिनांक २२ ऑक्टोबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता होणार आहे.या कार्यक्रमाला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी,महिला पदाधिकारी, शाखाप्रमुख व सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहण्याचे आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले आहे
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)