कणकवलीचे पत्रकार श्री उमेश परब यांची आपली सिंधुनगरी चॅनेलच्या सिंधुदुर्ग जिल्हा ब्यूरो चीफपदी नियुक्ती…!
25 ऑक्टोबरपासून घेणार सूत्रे हाती..
विवेक परब | चिंदर : कणकवलीचे तफडदार व अनुभवी पत्रकार श्री उमेश परब यांची ‘आपली सिंधुनगरी चॅनेलच्या’ सिंधुदुर्ग जिल्हा ब्यूरो चीफपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आपली सिंधुनगरीच्या सहसंपादक सौ.वैशाली पंडित यांनी या नियुक्तीची घोषणा केली असून संस्थापक व मुख्य संपादक सुयोग पंडित यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
आपली सिंधुनगरी चॅनेलचे कणकवली प्रतिनिधी म्हणून श्री.उमेश परब कार्यरत असून दिनांक 25 ऑक्टोबरपासून ते चॅनेलच्या सिंधुदुर्ग जिल्हा ब्यूरो चीफपदाची सूत्रे हाती घेणार आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)