नागरिकांच्या प्रश्नांसाठी सोमवारी आमदार वैभव नाईक घेणार नूतन जिल्हाधिकाऱ्यांची भेट
समस्या व प्रश्न असतील त्या नागरिकांना उपस्थित राहण्याचे केले आवाहन.
सिंधुदुर्ग | ब्युरो न्यूज : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक हे सोमवार दि.२३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी नूतन जिल्हाधिकारी अनिल पाटील याची भेट घेणार आहेत. कुडाळ मालवण मधील नागरिकांच्या अन्य ज्या काही अडचणी, समस्या, प्रश्न असतील तर त्यावेळी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)