सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देऊन 'राष्ट्रीय क्रीडा दिन' साजरा...
सिंधुदुर्ग |
कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयातील 300 पेक्षा अधिक मुलींना स्वसंरक्षण करण्यासाठी कराटे प्रशिक्षणाचे धडे देऊन राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम विद्या शिरस यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील विविध शाळांचा आणि खेळाडुचा गुणगौरव करण्यात आला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)