उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या मालवण दौऱ्यावर..!
सिंधुदुर्गनगरी |
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितपवार हे उद्या शुक्रवार दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.शुक्रवार दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे आगमन, सकाळी ७.३० वाजता राजकोट ता. मालवण येथे आगमन व राखीव सकाळी ८.२५ वाजता सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे आगमन. सकाळी ८.३० वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)