ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवली विजय भवन येथे शिवसेना (उ. बा. ठा.), इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न.

कणकवली विजय भवन येथे शिवसेना (उ. बा. ठा.), इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न.

प्रकाशन: 17 Jun 2024 03:39 AM
वाचन संख्या 221

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतील विजय भवन येथे शिवसेना ( उ. बा. ठा. ) नेते व माजी खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी सायंकाळी शिवसेना ( उ. बा. ठा. ) आणि इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली व मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी, त्यांना मतदान केलेल्या मतदारांचे आभार मानले.

यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख, उपनेते अरुण दूधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, कोकण उपनेत्या जान्हवी सावंत, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हाणेकर, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, राष्ट्रवादीचे अनंत पिळणकर, निलेश गोवेकर,प्रवीण वरुणकर, बाळा भिसे, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, सौ. कोलते, सौ. दळवी, सौ. मेस्त्री, महेश कोदे, आनंद ठाकूर,जयेश धुमाळे, उत्तम लोके, अजु मोर्ये, निसार शेख, सचिन सावंत, राजू रावराणे, मंगेश सावंत, रुपेश आमडोस्कर, सचिन आचरेकर, गुरु पेडणेकर,तेजस राणे, सिद्धेश राणे, सुजित जाधव, वैभव मालंडकर, जगन्नाथ आजगावकर, महादेव राठोड, तात्या निकम, छोटू रावराणे, राजू पावसकर, प्रतीक रासम, धीरज मेस्त्री आदी इंडिया आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स