ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कर्नाटकचे पोलिस कुडाळात..!

कर्नाटकचे पोलिस कुडाळात..!

प्रकाशन: 26 Apr 2024 10:27 AM
वाचन संख्या 202

कुडाळ : लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस यंत्रणा सज्ज होत असताना त्यांच्यासोबत कर्नाटक पोलिसही ताफ्यात दाखल झाले आहेत. काल २५ एप्रिलला सकाळी ११ ते ११ :३५ असे कुडाळ शहरात पोलिसांनी संचलन देखील केले. या संचलनात सावंतवाडीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी व कुडाळ पोलिस निरीक्षक श्रीमती मृणाल मुल्ला, एस आर पी कर्नाटकचे ६२, गोंदिया एस आर पी ८२, आर सी पी चे ३०, कुडाळ पोलिस ठाण्याचे ८ असे एकूण ११ पोलिस अधिकारी व १७५ अंमलदार आणि ७ वहानांचा ताफा यांनी जिजामाता चौक – एस टी स्टॅन्ड – गांधी चौक – मुख्य शहर बाजारपेठ अशा मार्गावरुन रुट मार्च केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स