ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवण तालुक्यात खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आमदार वैभव नाईक यांच्या विविध ठिकाणी खळा बैठका संपन्न.

मालवण तालुक्यात खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आमदार वैभव नाईक यांच्या विविध ठिकाणी खळा बैठका संपन्न.

प्रकाशन: 26 Apr 2024 04:58 PM
वाचन संख्या 671

मालवण | प्रतिनिधी : शिवसेना – इंडिया – महाविकास आघाडीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यात विविध ठिकाणी खळा बैठका घेऊन मार्गदर्शन केले.

यावेळी कुडाळ विधानसभा संपर्कप्रमुख संग्राम प्रभुगावकर,महिला तालुका संघटक दीपा शिंदे, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, युवतीसेना समन्वयक शिल्पा खोत, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, मसुरे विभाग प्रमुख राजेश गांवकर, भाई कासवकर, कांदळगांव सरपंच रणजित परब, मसुरे सरपंच संदीप हडकर, मंगेश टेमकर,नारायण कुबल, माणिक राणे,पूर्वा तारी, आदिती मेस्त्री, दीपक परुळेकर, आबा परब, सुरेश मापारी, सुहास पेडणेकर, अरुण भोगले, पपू मुळीक आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 442

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स