भाजपा नेते निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली नेरूर उ. बा. ठा. विभागप्रमुखांसहीत नेरूर ग्रामपंचायत सदस्य यांचा भाजपात प्रवेश.
कुडाळ | प्रतिनिधी : भाजपा नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या उ. बा. ठा. विभाग प्रमुखांसहित नेरूर ग्रामपंचायत सदस्य यांचा भाजपात प्रवेश झाला आहे. भाजपा नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली नेरूर उबाठा गटाचे विभागप्रमुख बाळा पावसकर यांनी नेरूर ग्रामपंचायत सदस्या श्रीमती अरुणा चव्हाण व इतर सहकारी यांच्या समवेत नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)