ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हापदाधिकारी कार्यकर्ता संवाद बैठक दोडामार्ग येथे संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हापदाधिकारी कार्यकर्ता संवाद बैठक दोडामार्ग येथे संपन्न.

प्रकाशन: 24 Apr 2024 08:45 AM
वाचन संख्या 117

प्रदेश उपाध्यक्ष बाळा गोसावी व जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांचे मार्गदर्शन.

दोडामार्ग : भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ता संवाद बैठकीच्या आयोजन दोडामार्ग तालुक्यातील झरे धनगरवाडी येथे नुकतेच करण्यात आले होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बाळा गोसावी, जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे, दोडामार्ग तालुका मंडळाध्यक्ष सखाराम जंगले, संतोष झोरे, सौ काळे व इतर मान्यवर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बाळा गोसावी व जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी उपस्थियांच्या समस्या जाणून घेतल्या व मार्गदर्शन केले. या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आल्या मागील पुढील सर्व गोष्टींचा विचार करून एकजुटीने आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत असा शब्द उपस्थित त्यांनी देत महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करू असे आश्वासित केले. जनतेचे प्रश्न सुटावे आणि त्यासाठी लागेल ते आपल्या माध्यमातून करण्यात यावे अशी सूचना उपस्थित आतून संतोष झोरे यांनी केली त्यांच्या सूचनेचा मान ठेवत उपस्थित मान्यवरांनी त्यांना शब्द दिला आहे. आपल्या समस्या जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या वतीने करणार असे आश्वासित केले उपस्थित त्यांनी देखील या ठिकाणी आपले म्हणणे मांडले. सभेची प्रस्तावना सूत्रसंचालन तालुका मंडल अध्यक्ष सखाराम जंगले यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष झोरे यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स