ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कलमठ येथे रक्तदान शिबीराचे आयोजन.

कलमठ येथे रक्तदान शिबीराचे आयोजन.

प्रकाशन: 19 Apr 2024 11:28 AM
वाचन संख्या 111

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलमठ, कणकवली येथा श्री हनुमान जन्मोत्सव निम्मित जय हनुमान युवा मित्रमंडळ मोरेश्वरनगर, गावडेवाडी, कलमठ यांच्यावतीने प्रथमच रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. हे शिबीर सोमवार २२ एप्रिल, २०२४ रोजी सकाळी ८:३० ते १: ३० या वेळेत संपन्न होत आहे. इच्छुक रक्तदात्यांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधायचा असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

निखिल नाईक : 7499768943.
अमेय मडव : 9619326057.
अक्षय विखाळे : 8857889953
.

जिल्ह्याच्या रक्तपेढीमध्ये सध्या रक्तसाठा कमी असल्याने शिबीराचे आयोजन केले आहे असे आयोजकांकडून समजते आहे. युवकांनी तसेच सुदृढ नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने यात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स