ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
इंडिया आघाडीचे उमेदवार   विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ रविवारी तालुक्यात विविध ठिकाणी काॅर्नर सभा ; तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांचे इंडिया आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन.

इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ रविवारी तालुक्यात विविध ठिकाणी काॅर्नर सभा ; तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांचे इंडिया आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन.

प्रकाशन: 19 Apr 2024 01:38 PM
वाचन संख्या 117

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे शिवसेना व इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ रविवारी २१ एप्रिलला तालुक्यात विविध ठिकाणी कॉर्नर सभांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली आहे . या सभांमध्ये आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग समन्वयक प्रदीप बोरकर, उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, ज्येष्ठ नेते भाई गोवेकर, जान्हवी सावंत, संग्राम प्रभुगावकर, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

काॅर्नर सभांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

सकाळी ११ वाजता आचरा बाजारपेठ, ३.३० वाजता पोईप बाजारपेठ, ६ वाजता कट्टा बाजारपेठ, रात्री ८ वाजता तारकर्ली काळेथर येथे कॉर्नर सभा होणार आहेत. इंडिया आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 441

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स