ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिरगांव येथे श्री रामनवमी उत्सव ; विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिरगांव येथे श्री रामनवमी उत्सव ; विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.

प्रकाशन: 15 Apr 2024 08:33 PM
वाचन संख्या 77

शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या शिरगांव – रामनगर येथील श्री राम मंदिरात बुधवार १७ एप्रिल रोजी रामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे .यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ११ वाजता किर्तन, दुपारी १२ वाजता श्रीराम जन्म सोहळा , महाआरती, महाप्रसाद, दुपारी ३ वाजता श्री सत्यनारायण महापुजा व तीर्थप्रसाद, सांयकाळी ५ वाजता होम मिनिस्टर , सांयकाळी ७ वाजता हरिपाठ, रात्री ९.३० वाजता रंगीत दिंडी भजन स्पर्धा, आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व रामभक्तानी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे शिरगांव- रामनगर येथील श्री पावणाई बांदेश्वर मंडळाने कळविले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स