साळशी तेलीवाडी येथील श्री. पांडुरंग साळसकर यांचे निधन.
शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात्या मूळ साळशी तेलीवाडी येथील जेष्ठ नागरिक तथा अन्न महामंडळाचे सेवानिवृत्त प्रबंधक पांडुरंग सखाराम साळसकर ( ९१ ) यांचे गुरुवारी २९ फेब्रुवारीला कुडाळ – माणगांव येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात बहिण, दोन मुलगे, सूना, दोन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. इतर मागास महामंडळ व दिव्यांग महामंडळाचे सेवानिवृत्त जिल्हा व्यवस्थापक नंदकिशोर साळसकर व मुंबई भविष्य निर्वाह निधीचे सेवानिवृत्त अधिकारी हेमचंद्र साळसकर यांचे ते वडील होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)