ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कुडाळ तालुका अध्यक्ष रवी माने यांना आर.  टी. ओ. निरीक्षक संदीप भोसले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान.

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कुडाळ तालुका अध्यक्ष रवी माने यांना आर. टी. ओ. निरीक्षक संदीप भोसले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान.

प्रकाशन: 01 Mar 2024 01:50 AM
वाचन संख्या 75

मालवण | प्रतिनिधी : कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ अध्यक्ष प्रणव पेणकर आणि उपाध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनानुसार कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कुडाळ तालुकाध्यक्ष रवी माने यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले आहे. आर. टी ओ. निरिक्षक यांच्या हस्ते हे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी उपस्थित आरटीओ निरीक्षक श्री. चव्हाण, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक, सहसचिव सुधीर पराडकर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स