ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसदे स्वामी समर्थ मठ येथे २ व ३ मार्च रोजी मोफत अल्पोपहार व जेवण.

मसदे स्वामी समर्थ मठ येथे २ व ३ मार्च रोजी मोफत अल्पोपहार व जेवण.

प्रकाशन: 01 Mar 2024 02:45 AM
वाचन संख्या 57

मसुरे | प्रतिनिधी : श्री भराडी देवी आंगणेवाडी यात्रेला येणाऱ्या भाविक, भक्तांसाठी, श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरु श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास रजि. संलग्न ‘श्री स्वामी समर्थ मठ – मसदे’ वडाचापाट, यांच्या वतीने भाविक, भक्तांसाठी २ व ३ मार्च २०२४ रोजी मोफत अल्पोपहार व जेवण देण्यात येणार आहे. सकाळी ७ ते ११ वा. पर्यंत चहा – नाष्टा. दुपारी १२:३० ते ३ वा. पर्यंत जेवण (अन्नदान). सायं. ४ वा. पासून. चहा व अल्पोपहार देण्यात येणार आहे. भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स