ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कलमठ येथील कार्यकर्त्यांचा खास. विनायक राऊत व शिवसेना युवानेते संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत उत्स्फूर्त व जाहीर प्रवेश...!

कलमठ येथील कार्यकर्त्यांचा खास. विनायक राऊत व शिवसेना युवानेते संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत उत्स्फूर्त व जाहीर प्रवेश...!

प्रकाशन: 14 Oct 2021 11:56 PM
वाचन संख्या 68

युवावर्ग व महिलांचा प्रवेश मोठ्या प्रमाणात….

कणकवली |उमेश परब :कणकवली तालुक्यातील कलमठ गावच्या गावडेवाडी लिंगेश्वर मित्रमंडळ मधील असंख्य कार्यकर्त्यांनी व महिलांनी आज खासदार विनायकराव राऊत व शिवसेना युवानेते संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत उत्स्फूर्त व जाहीर प्रवेश केला. यावेळी किसन चिंदरकर, दिनेश मसुरकर, प्रणय खाजनवाडकर, कृपेश खाजनवडकर, हितेश हरमलकर, निलेश हरमलकर, सचिन चिंदरकर, रामु चिंदरकर, आनंद चिंदरकर, श्याम नरे, गोपाळ नरे, तेजस खाजनवडकर, किरण खाजनवडकर, रोहन हडकर, सुजित चिंदरकर, अजित नरे, धनंजय हडकर, शुभम बांदिवडेकर, संकेत नरे, जनार्दन खाजनवडकर, सदाशिव चिंदरकर, धकु नरे, नमिता चिंदरकर, समिता खाजनवडकर, रेश्मा मसुरकर, अरुणा मसुरकर, अनिशा खाजनवडकर, संजना चिंदरकर, लक्ष्मी खाजनवडकर, वैशाली खाजनवडकर यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. या प्रवेशात युवा व महिला कार्यकर्त्यांचा सहभाग मोठा होता. यावेळी किसन चिंदरकर यांची शाखाप्रमुख पदी निवड करण्यात आली.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, विधानसभा संघटक सचिन सावंत, युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, माजी सभापती संदेश पटेल, जि.प.सदस्य संजय आंग्रे, विभागप्रमुख अनुप वारंग, उद्योजक रामु विखाळे, कलमठ सरपंच धनश्री मेस्त्री, उपसरपंच वैदेही गुडेकर, प्रतिक्षा साटम, माधवी दळवी, विलास गुडेकर, रिमेश् चव्हाण, सचिन आचरेकर, जगु आजगांवकर, परेश आचरेकर, विनय हडकर, पांडु आचरेकर, अनिल मठकर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स